ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : काम करण्याची शक्ती वाढवणारा मनातील भाव.
ಉದಾಹರಣೆ : नाट्यस्पर्धेत पहिले बक्षीस मिळाल्याने आमचा उत्साह वाढला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उत्साह, उरक, जोम, जोर, जोश, हुरूप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मन में उत्पन्न होनेवाला वह मनोवेग जिससे काम करने की शक्ति बढ़ती है।
A feeling of excitement.
ಅರ್ಥ : खूप श्रमामुळे कमी झालेली शक्ती भरून येण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : पन्हे घेतल्यामुळे तकवा आला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तकवा, हुशारी
ಸ್ಥಾಪನೆ