ಅರ್ಥ : एखादी गोष्ट कामास आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
निसर्गाने दिलेल्या सर्व गोष्टी योग्यरीत्या वापराव्यात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वापर करणे, वापरणे, हाताळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
व्यवहार या काम में लाना।
प्रकृति में उपलब्ध संसाधनों का सही तरह से उपयोग करो।ಅರ್ಥ : एखाद्याकडून सेवा इत्यादींचा उपयोग केला जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्या संस्थेकडून पुरविण्यात येणार्या सेवेचा लोक उपयोग करतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी के द्वारा सेवाओं आदि का उपयोग होना या किया जाना।
हमारे द्वारा चलाई गई सेवाएँ बहुत सारे लोगों द्वारा उपयोग होती हैं।