ಅರ್ಥ : उपयुक्त किंवा उचित असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
वस्तूची उपयोगिता त्याचे महत्व ठरवते.
ह्या प्रकल्पाची माहित सामान्य जनतेपर्यंत पोहण्यातच औचित्य आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The quality of having the properties that are right for a specific purpose.
An important requirement is suitability for long trips.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा उपयोगीपणा.
ಉದಾಹರಣೆ :
उपयोगितेच्या कसोट्या निश्चित करणे आवश्यक आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचे गुण किंवा तिचे गुणधर्म ज्यामुळे तिचे महत्व असते.
ಉದಾಹರಣೆ :
या औषधाची उपयोगिता आजारी माणसालाच कळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह गुण या तत्व जिसके कारण किसी वस्तु का महत्व या मान होता है।
समय की उपयोगिता को न समझनेवाले पछताते हैं।