ಅರ್ಥ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
ಉದಾಹರಣೆ :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडवणे, उडविणे, उधळणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
ಅರ್ಥ : व्यर्थ खर्च करणे.
ಉದಾಹರಣೆ :
सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नष्ट या बरबाद करना।
ठाकुर के बेटे ने जुए में खूब पैसा फूँका।