ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : काम करण्याची शक्ती वाढवणारा मनातील भाव.
ಉದಾಹರಣೆ : नाट्यस्पर्धेत पहिले बक्षीस मिळाल्याने आमचा उत्साह वाढला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उभारी, उरक, जोम, जोर, जोश, हुरूप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मन में उत्पन्न होनेवाला वह मनोवेग जिससे काम करने की शक्ति बढ़ती है।
A feeling of excitement.
ಅರ್ಥ : एखादी आवडती गोष्ट करण्याच्या विचाराने मनात उत्पन्न होणारा सुखद आवेग.
ಉದಾಹರಣೆ : वधूच्या मनात मीलनाविषयी उत्साह आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उमेद
मन में उत्पन्न होनेवाला वह सुखदायक मनोवेग जो कोई प्रिय या अभीष्ट काम करने के लिए होता है।
A feeling of joy and pride.
ಸ್ಥಾಪನೆ