ಅರ್ಥ : पैदास होणे.
ಉದಾಹರಣೆ :
या वर्षी धान्याचे अत्याधिक उत्पादन झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उत्पादणे, उत्पादन होणे, उपज होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Increase in size by natural process.
Corn doesn't grow here.ಅರ್ಥ : अस्तित्वात येणे.
ಉದಾಹರಣೆ :
अत्याधिक लोकसंख्यावाढीमुळे कित्येक समस्या निर्माण होतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उद्भवणे, निर्माण होणे