ಅರ್ಥ : सूर्याचे उत्तर दिशेकडे जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
उत्तरायणास मकरसंक्रांतीपासून सुरूवात होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मकरसंक्रातीपासून कर्कसंक्रांतीपर्यंतचा काळ.
ಉದಾಹರಣೆ :
२२ डिसेंबर ते २० जून हा काळखंड उत्तरायणाचा मानला जातो.