ಅರ್ಥ : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कमी होणे, गळणे, घटणे, रोडावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।