ಅರ್ಥ : आकाशमार्गे गमन करणे.
ಉದಾಹರಣೆ :
पिंजर्याचे दार उघडताच पाखरे आकाशात उडाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आकाश मार्ग से या हवा में होकर एक स्थान से दूसरे स्थान पर जाना।
हवाई जहाज़ समुद्र के ऊपर से उड़ रहा था।ಅರ್ಥ : झटका किंवा धक्का लागल्यावर काही वेगाने बाहेर येणे.
ಉದಾಹರಣೆ :
गवळणीच्या डोक्यावर ठेवलेल्या बादलीतून पानी उडत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : हवेत वर-वर जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
मकरसंक्रांतीला आकाशात खूप पतंगी उडताना दिसतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आघात इत्यादींमुळे वर वा बाजूला जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाळ्यात रस्त्याने चालताना चिखल फार उडतो.
ಅರ್ಥ : एखाद्याच्या बळावर, आशेवर काम करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तू कुणाच्या जिवावर इतका उडतोस?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी स्थिर न होणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे मन अभ्यासातून उडाले.
ಅರ್ಥ : चकित किंवा अत्याधिक प्रसन्न होण्याची दशा किंवा आवेश इत्यादीमुळे शरीर किंवा त्याचे अंग वर उठणे.
ಉದಾಹರಣೆ :
खोलीत साप पाहून तो तर उडालाच.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : उडण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :