ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : भुईपासून आकाशात पुष्कळ अंतरावर असणारा, पोचणारा.
ಉದಾಹರಣೆ : नंदादेवी हे हिमालयातील एक उंच शिखर आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उंच, उत्तुंग, उन्नत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बहुत बड़ा या विशेष ऊँचाई का या जिसका विस्तार ऊपर की ओर अधिक हो।
ಅರ್ಥ : आचारविचार, नीती इत्यादीदृष्ट्या महान असलेला.
ಉದಾಹರಣೆ : आपल्याला आपल्या पूर्वजांच्या उच्च आदर्शांचे पालन केले पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : श्रेष्ठ
जो आचार-विचार, नीति आदि की दृष्टि से महान् हो।
ಅರ್ಥ : उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला.
ಉದಾಹರಣೆ : त्याने मोठ्या मनाने मदत निधीत योगदान दिले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उदात्त, मोठा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
ऊँचे स्वर से उच्चारण किया हुआ।
Bearing a stress or accent.
ಸ್ಥಾಪನೆ