ಅರ್ಥ : बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाळी हवामानात दिनूच्या दम्याने पुन्हा उचल खाल्ली.
ಅರ್ಥ : आगाऊ घेतलेला पगार.
ಉದಾಹರಣೆ :
या महिन्यात त्याने चारशे रुपयांची उचल घेतली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडव्हान्स