ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लक्षात येईल इतके स्पष्टपणे.
ಉದಾಹರಣೆ : तो धादांत खोटे बोलत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उघडउघड, धडधडीत, धादांत
ಅರ್ಥ : गुप्त नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जगजाहीर, ज्ञात, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो गुप्त या छिपा न हो।
Not concealed or hidden.
ಅರ್ಥ : कोणतेही रहस्य नसलेला.
ಉದಾಹರಣೆ : हे उघड प्रकरण आहे आणि तुम्ही खोटे बोलत आहात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बिना रहस्य का या जिसमें कोई रहस्य न हो।
ಸ್ಥಾಪನೆ