ಅರ್ಥ : खांदा आणि हात जेथे जोडले जातात तो शरीराचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
सततच्या गोलंदाजीमुळे माझा उखळीचा सांधा दुखत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उखळीव लाटसांधा, उखळीव सांधा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The part of the body between the neck and the upper arm.
shoulder