ಅರ್ಥ : बसण्याच्या उपयोगी वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
गुरूजी येताच सर्व मुले आपआपल्या आसनावर येऊन बसली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह वस्तु जिस पर बैठा जाता हो।
गुरुजी के स्वागत में बच्चे अपना आसन छोड़कर खड़े हो गये।ಅರ್ಥ : वाहनावर किंवा वाहनात बसण्याची जागा.
ಉದಾಹರಣೆ :
बसमधील मागची सीट फाटली होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सीट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : हातपाय वगैरे अवयवांची योगाभ्यासात किंवा सुरतप्रसंगी जी विशिष्ट प्रकारची रचना ती.
ಉದಾಹರಣೆ :
शलभासन हे भुजंआसनाचे पूरक आसन आहे.