ಅರ್ಥ : विशिष्ट गोष्ट करून दाखवण्यास सांगणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने माझे युद्धाचे आव्हान स्वीकारले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लढण्यासाठी प्रतिद्वंद्वीला दिलेले आव्हान.
ಉದಾಹರಣೆ :
शत्रूची ललकार ऐकून त्याला स्फुरण चढले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ललकार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :