ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ आवळा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

आवळा   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / भाग

ಅರ್ಥ : बाहेरून सहा उभ्या रेषा असलेले एक तुरट फळ.

ಉದಾಹರಣೆ : आवळा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास ते गोड लागते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

೨. नाम / सजीव / वनस्पती / झाड

ಅರ್ಥ : एक फळझाड.

ಉದಾಹರಣೆ : सोसाट्याच्या वाऱ्याने आवळ्याची फांदी मोडली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवळी, आवळी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक पेड़ जिसके गोल, खट्टे फल खाने और दवा के काम में आते हैं।

आँधी में इस आँवले की एक डाल टूट गयी।
अकरा, अमला, अमृतफला, अमृता, आँवला, आँवला वृक्ष, आंवला, आमलक, आमला, करमर्द, करमर्दक, दिव्या, धात्री, माकंदी, माकन्दी, रोचनी, वल्वग, विलोमी, वृष्यफला, वृष्या, शिवा, श्रीफली, सावित्र

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
೩. नाम / सजीव / वनस्पती / झाड

ಅರ್ಥ : आवळ्याच्या जातीचे एक झाड.

ಉದಾಹರಣೆ : माकड हरपररेवडीच्या झाडावर उड्या मारत होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : रायआवळा, हरपररेवडी

೪. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

ಅರ್ಥ : आवळ्याच्या जातीचे एक फळ.

ಉದಾಹರಣೆ : हरपररेवडी चविष्ट असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : रायआवळा, हरपररेवडी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

आँवले की जाति का एक पेड़।

बंदर हरफारेवड़ी की पतली डालियों पर कूद रहा है।
हरफारेवड़ी

आँवले की जाति का एक फल।

हरफारेवड़ी खाने में स्वादिष्ट लगती है।
हरफारेवड़ी

Edible reproductive body of a seed plant especially one having sweet flesh.

edible fruit

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।