ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : निष्काळजीपणाने काम करण्याची प्रवृत्ती.
ಉದಾಹರಣೆ : कामात ढील नको देऊ
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढिलाई, ढील, मंदपणा, सुस्तपणा, सुस्ती, हयगय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
ढीला होने की अवस्था या भाव।
The quality of being lax and neglectful.
ಅರ್ಥ : उद्योगाविषयी कंटाळा.
ಉದಾಹರಣೆ : फार गोड खाल्ल्याने शरीरात आळस भरतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आळशीपणा, जडत्व, जाड्य, शैथिल्य, सुस्ती
काम करने में अनुत्साह।
The trait of being idle out of a reluctance to work.
ಅರ್ಥ : कष्ट करण्याच्या तयारीचा अभाव.
ಉದಾಹರಣೆ : वेगवेगळ्या यंत्रांच्या शोधामुळे माणूस दिवसेंदिवस आळसाने भरत आहे.
उद्यम या परिश्रम का अभाव।
Inactivity resulting from a dislike of work.
ಸ್ಥಾಪನೆ