ಅರ್ಥ : ताब्यात असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्येक संस्कृती आपल्या आधीन सदस्यांवर सर्वसामान्य प्रभाव पाडत असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधीन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्यावर अवलंबून किंवा एखाद्याच्या ताब्यात असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
एखाद्याच्या आधीन व्यक्तीचा मानसिक विकास फारसा होत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधीन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :