ಅರ್ಥ : मानाला पात्र असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
रावसाहेब या गावांतील प्रतिष्ठित गृहस्थ आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रतिष्ठित, मातबर, मातब्बर, माननीय, संभावित, सन्माननीय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसे प्रतिष्ठा मिली हो या जिसकी प्रतिष्ठा हो।
पंडित महेश अपने क्षेत्र के एक प्रतिष्ठित व्यक्ति हैं।