ಅರ್ಥ : कुणावर अवलंबून नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आत्मनिर्भर माणुस कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निरावलंब, स्वावलंबी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अपने ही सहारे पर रहनेवाला।
स्वावलंबी व्यक्ति जीवन में सफल होते हैं।ಅರ್ಥ : आपल्या गरजा पूर्ण करण्यात समर्थ असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
विद्यार्थ्यांमधून आत्मनिर्भर पिढी उभारण्याचे काम ही संस्था करत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो अपनी आवश्यकताओं की पूर्ति करने में समर्थ हो।
भारत की प्रगति को देखते हुए ऐसा लगता है कि हम बहुत ही जल्द हर क्षेत्र में आत्मनिर्भर हो जायेंगे।Able to provide for your own needs without help from others.
A self-sufficing economic unit.