ಅರ್ಥ : शरीराच्या आतील भाग.
ಉದಾಹರಣೆ :
आतील अवयावांना झालेली इजा सहज दिसून येत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतर्गत अवयव, आतील अवयव, शरीरांतर्गत भाग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा आतील क्षेत्र.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या खोलीतील आतील भागात काळोख आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आंतरिक क्षेत्र, आंतरिक भाग, आतील क्षेत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी का भीतरी क्षेत्र।
इस कमरे का भीतरी क्षेत्र अंधकारमय है।