ಅರ್ಥ : क्षितिजाला समांतर होईल अशा रीतीने.
ಉದಾಹರಣೆ :
पेन्सिल आडवी ठेवा.
ಅರ್ಥ : क्षितिजाच्या समांतर पातळीत असलेला / जमिनीला समांतर.
ಉದಾಹರಣೆ :
वहीवर आडवी रेघ ओढ.
ಅರ್ಥ : जो क्षितीजाच्या सरळ पातळीवर असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
क्षितिजसमांतर रेषा आणि लंब रेषा जिथे एकमेकींना छेदताता तिथे नव्वद अंशाचा कोन बनतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्षितिजसमसूत्र, क्षितिजसमांतर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :