ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्याच्या मार्गात अडचण निर्माण करणे.
ಉದಾಹರಣೆ : दरोडेखोरांनी वाटेत बस अडवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, थांबवणे, रोखणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
अड़चन या बाधा डालना।
Stop from happening or developing.
ಅರ್ಥ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
ಉದಾಹರಣೆ : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, अडविणे, अडवून धरणे, थांबवणे, रोखणे
किसी को आगे न बढ़ने देना।
Stand up or offer resistance to somebody or something.
ಅರ್ಥ : पाण्याचा प्रवाह इत्यादी थांबविण्यासाठी बांध इत्यादी तयार करणे.
ಉದಾಹರಣೆ : बांध बांधण्यासाठी नदीचे पाणी अडवितात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, अडविणे, अडवून धरणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
पानी का बहाव आदि रोकने के निमित्त बाँध आदि बनाना।
ಅರ್ಥ : रोखण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, थांबवणे, थांबविणे, रोखणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
ಸ್ಥಾಪನೆ