ಅರ್ಥ : दिखाऊपणाचे वागणे.
ಉದಾಹರಣೆ :
संतांनी देवाच्या नावावर चाललेल्या ढोंगावर कडाडून हल्ला चढवला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवडंबर, ढोंग, थोतांड, दंभ, पाखंड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह आचरण, काम आदि जिसमें ऊपरी बनावट का भाव रहता है।
संत कबीर ने पाखंड पर तीखा व्यंग किया है।Pretending that something is the case in order to make a good impression.
They try to keep up appearances.