ಅರ್ಥ : अनुभवलेली वा इतर साधनांनी ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा जाणीवेच्या कक्षेत आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
गेल्या भेटीत काय म्हणाला होतात ते तुम्हीच आठवा.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी देखी, सुनी या बीती हुई बात को ध्यान में लाना।
मैं याद नहीं कर पा रहा हूँ कि मैंने आपको पहले कहाँ देखा है।ಅರ್ಥ : आठवणीत असणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे नाव मला आठवते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अठवणे, स्मरणात असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को किसी घटना या विषय के बारे में याद होना।
उसका नाम मुझे याद है।