ಅರ್ಥ : स्त्रीच्या दृष्टीने तिच्या पतीचे किंवा पुरूषाच्या दृष्टीने त्याच्या पत्नीचे आजोबा.
ಉದಾಹರಣೆ :
शीलाचे आजेसासरा जवळपास शंभर वर्षांचे आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
स्त्री के विचार से उसके पति के और पुरुष के विचार से उसकी पत्नी के नाना।
शीला के ननिया ससुर लगभग सौ साल के हैं।ಅರ್ಥ : सासर्याचे वडील.
ಉದಾಹರಣೆ :
मी माझ्या आजेसासर्यांना पाहिले नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ससुर के पिता।
मैंने अपने दादा ससुर को नहीं देखा है।