ಅರ್ಥ : एखादी गोष्ट करण्याची क्रिया किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
आपला नियम आधी स्वतःच आचरणात आणावा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : व्यवहार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of using.
He warned against the use of narcotic drugs.ಅರ್ಥ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
ಉದಾಹರಣೆ :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चलन, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।