ಅರ್ಥ : भविष्यकाळातील किंवा भविष्यात घडणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपल्या भावी योजनांचा आराखडा तयार केला आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुढचा, पुढील, भविष्यकालीन, भविष्यातील, भावी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पुढे येणारा वा घडणारा.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्या संस्थेचे आगामी नाटक पुढल्या महिन्यात रंगभूमीवर येईल
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुढील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Of the relatively near future.
The approaching election.