ಅರ್ಥ : एखादे काम इत्यादी करण्यासाठी खूप मेहनत घेणे किंवा प्रयत्न करणे.
ಉದಾಹರಣೆ :
अपराध्यास शिक्षा देण्यासाठी मी आकाश-पाताळ एक करेन.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकाश-पाताळ एक करणे, जीवाचे रान करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोई काम आदि करने के लिए कड़ी मेहनत या प्रयास करना।
मैं अपराधी को सजा दिलवाने के लिए कुछ उठा नहीं रखूँगा।ಅರ್ಥ : अत्याधिक परिश्रम करणे.
ಉದಾಹರಣೆ :
दहावीची परीक्षा पास होण्यासाठी तो खूप मेहनत करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खूप मेहनत करणे, दिवस-रात्र एक करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अत्याधिक मेहनत करना।
वह दसवीं की परीक्षा पास करने के लिए अति परिश्रम कर रहा है।