ಅರ್ಥ : पृथ्वी व इतर ग्रह व नक्षत्रे यांच्या मधली जागा/अनंत त्रिमितीय विस्तार ज्यात सर्वकाही समावलेले असते.
ಉದಾಹರಣೆ :
अंतरिक्ष ही एक निर्वात पोकळी आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश, नभोमंडळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any location outside the Earth's atmosphere.
The astronauts walked in outer space without a tether.ಅರ್ಥ : ढग, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी जिथे दिसतात ती पृथ्वीच्या वर अंतराळाचा घुमटाकार दिसणारा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
आकाश काळ्या ढगांनी भरून आले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंबर, अस्मान, आभाळ, ख, गगन, नभ, व्योम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
खुले स्थान में ऊपर की ओर दिखाई देने वाला खाली स्थान।
आकाश में काले बादल छाये हुए हैं।The atmosphere and outer space as viewed from the earth.
skyಅರ್ಥ : पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व.
ಉದಾಹರಣೆ :
पंचमहाभूतांपैकी सर्वात प्रथम आकाशाची निर्मिती झाली होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : रिक्त स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
एक शब्दही न बोलता ती शून्यात नजर लावून बसली होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :