ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
ಉದಾಹರಣೆ : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो. थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बनावट, रूप, स्वरूप
ಅರ್ಥ : घडवल्यावर मिळणारे रूप.
ಉದಾಹರಣೆ : ह्या चांदीच्या भांड्याची घडण फार चांगली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घडण, घाट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
गढ़ने के बाद प्राप्त होने वाला रूप।
ಸ್ಥಾಪನೆ