ಅರ್ಥ : विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण संगणकाद्वारे करणारी जागतिक पातळीवरील एक आधुनिक, अतिप्रभावशाली पद्धती.
ಉದಾಹರಣೆ :
महाजालामुळे कोणतीही माहिती लवकर मिळणे शक्य झाले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इंटरनेट, नेट, महाजाल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A computer network consisting of a worldwide network of computer networks that use the TCP/IP network protocols to facilitate data transmission and exchange.
cyberspace, internet, net