ಅರ್ಥ : जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
मी नवरात्रात सवाष्ण जेवायला बोलावली होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अविधवा, सवाशीण, सवाष्ण, सुवासिनी, सौभाग्यवती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्त्री जिसका पति जीवित हो।
करवा चौथ के दिन सुहागनें व्रत रखती हैं।