ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अशोकचक्र ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अशोकचक्र   विशेषण

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : पदकाच्या स्वरूपात शांती काळात दिले जाणारा वीरता पुरस्कार.

ಉದಾಹರಣೆ : स्वातंत्र्यानंतर जवळपास चाळीस वीरांना अशोकचक्राने सन्मानित केले गेले आहे.

೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : सम्राट अशोकच्या काळातील बर्‍याचशा शिलालेखांवर आढळणारे चक्ररूपातील चिन्ह जे धर्मचक्राचे प्रतीक आहे.

ಉದಾಹರಣೆ : सारनाथ येथे स्थित चतुर्मुख सिंह तसेच अशोक स्तंभावर अशोकचक्र विद्यमान आहे ज्याला भारताच्या राष्ट्रध्वजातदेखील स्थान दिले गेले आहे.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।