ಅರ್ಥ : भरवंसा ठेवण्यास अयोग्य व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
अविश्वासूंना मंत्रिमंडळातून वगळ्ण्यात आले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह व्यक्ति जो विश्वास का पात्र न हो।
आधुनिक युग में अविश्वासपात्र की पहचान मुश्किल है।ಅರ್ಥ : ज्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
ही माहिती अविश्वसनीय आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अविश्वसनीय
ಅರ್ಥ : विश्वास न ठेवणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला समजावून काही उपयोग नाही तो अविश्वासी माणूस आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अविश्वासी, अविश्वासूक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :