ಅರ್ಥ : ज्याचा वध करण्याबाबत विधान नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
हिन्दू धर्मानुसार गाय अवध्य आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याला कोणी मारू शकत नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
अवध्य जनावराचे नाव सांगू शकशील मला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याला मारणे योग्य नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
अवध्य अशा पशूंना बळी दिले जाणार नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवधनीय, मारण्यास अयोग्य, मारू नये असा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :