ಅರ್ಥ : अवकाशयानातून अंतरिक्षाचा प्रवास करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
अवकाश प्रवासातील प्रत्येक कार्याचे अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात येते.
यूरी गागारिन हे पहिले अंतराळवीर होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतराळयात्री, अंतराळवीर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अंतरिक्ष की यात्रा करने वाला यात्री।
यूरी गागारिन पहले अंतरिक्ष यात्री थे।