ಅರ್ಥ : सौदा अरेबिया, इराक इत्यादी भागात बोलली जाणारी एक भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
मराठीत अखेर, मालक,कत्तल इत्यादि शब्द अरबीतून आले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अरबी भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अरबस्तान ह्या प्रांताचा वा अरबस्तान ह्या प्रांताशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या हॉटेलात अरबी खाद्य मिळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :