ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अमान्य ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अमान्य   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

ಅರ್ಥ : ज्याला निषेध केला आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निषिद्ध, निषेधित, प्रतिषिद्ध, वर्ज्य

೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : स्वीकार करण्यास योग्य नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : सरपंचाचा निर्णय अस्वीकार्य, बेकायदेशीर,गुंतागुंतीचा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्वीकार्य


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो लेने या स्वीकार करने के योग्य न हो।

आप बार-बार अस्वीकार्य सुझाव ही क्यों देते हैं।
अमान्य, अस्वीकरणीय, अस्वीकार्य
೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : मानण्यास योग्य नसलेला.

ಉದಾಹರಣೆ : मला ह्या गोष्टी अमान्य आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसे ठीक, नियमित या विहित न होने के कारण न माना जा सकता हो या न मानने योग्य।

इन अमाननीय शर्तों पर तुम सौदा कैसे कर सकते हो।
अमाननीय, अमान्य
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।