ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : फाजील खर्च करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : अपव्यी स्वभावामुळे त्याच्या जवळ पैसे टिकत नाहीत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडाऊ, उधळखोर, उधळमांडक्या, उधळ्या, खर्चक, खर्चाळू, खर्चिक, खर्चीक, व्ययशील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
व्यर्थ और अधिक ख़र्च करनेवाला।
Recklessly wasteful.
ಅರ್ಥ : अयोग्य कामासाठी खर्च करणारा.
ಉದಾಹರಣೆ : शेजार्याचा मुलगा हा अपव्ययी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उधळ्या
बुरे कामों में खर्च करने वाला।
ಸ್ಥಾಪನೆ