ಅರ್ಥ : अपमानित झाल्यावर त्याचा प्रतिकार न करणे.
ಉದಾಹರಣೆ :
लग्नात झालेला आई-वडीलांचा अपमान गिळणे त्याच्या करता शक्य नव्हते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपमान सहन करणे, पाणउतारा सहन करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी अप्रीतिकर वस्तु, व्यक्ति या स्थिति को न चाहते हुए भी स्वीकार करना।
मैंने बहुत अपमान सहा।Put up with something or somebody unpleasant.
I cannot bear his constant criticism.