ಅರ್ಥ : ज्याने कुणाचा मान कमी होतो अशी गोष्ट बोलणे किंवा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
स्वयंवरात द्रोपदीने कर्णाला सर्वांसमोर सूतपुत्र म्हणून अपमानित केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनादर करणे, अपमानित करणे, मानखंडना करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऐसी बात या काम करना जिससे किसी का मान या प्रतिष्ठा कम हो।
उसने मुझे सब के सामने अपमानित किया।