ಅರ್ಥ : ओळख नसण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
ते शहर लहान असल्याने अनोळखीपणा तसा कमीच वाटतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अनोळखी असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
एक-दोन भेटी नंतर त्यांच्यातला अनोळखीपणा दूर झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपरिचितपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The quality of being alien or not native.
The strangeness of a foreigner.