ಅರ್ಥ : अनुवाद किंवा भाषांतर करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
भाषांतरकार दोन भाषिकांतील संवाद सुलभ करतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भाषांतरकर्ता, भाषांतरकार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो अनुवाद करता हो।
पंडित गजानन शास्त्री एक कुशल अनुवादक हैं।ಅರ್ಥ : अनुवाद करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्या कार्यालयात एका भाषांतरकार व्यक्तीची गरज आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भाषांतरकर्ता, भाषांतरकार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो अनुवाद करता हो।
हमारे कार्यालय में एक अनुवादक व्यक्ति की आवश्यकता है।