ಅರ್ಥ : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उतावळा होणे, उतावीळ होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीसाठी व्याकुळ होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुला भेटण्यासाठी ओम आसुसला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आतुरणे, आसावणे, आसुसणे, उत्सुक होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :