ಅರ್ಥ : काम इत्यादीमध्ये आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेल्या स्थिती जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
सुरवातीला त्याने खूप प्रगती केली पण नंतर त्याची अवनति होत गेली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधःपतन होणे, अधोगती होणे, अपकर्ष होणे, अवनति होणे, अवपतन होणे