ಅರ್ಥ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
ಉದಾಹರಣೆ :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकवणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
ಉದಾಹರಣೆ :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :