ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अडकणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अडकणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.

ಉದಾಹರಣೆ : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही.
पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकणे, गुंतणे, गुरफटणे, सापडणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कठिनाई या अड़चन में पड़ना।

स्मिता के घर जाकर मैं भी उसके घरेलू मामलों में उलझ गई।
अटकना, अलुझना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Place in a confining or embarrassing position.

He was trapped in a difficult situation.
pin down, trap
೨. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.

ಉದಾಹರಣೆ : पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंतणे, गुरफटणे, बांधले जाणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी प्रकार के बंधन में पड़ना।

बंदर अपने आप रस्सी में बँध गया।
बँधना, बंधना

Fasten or secure with a rope, string, or cord.

They tied their victim to the chair.
bind, tie
೩. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.

ಉದಾಹರಣೆ : वहाण चिखलात अडकली

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकणे, रुतणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

रुधाँ या रुका हुआ होना।

नाबदान अवरुद्ध हो गया है।
अवरुद्ध होना, फँसना, फंसना, बंद होना, बाधा पड़ना, रुँधना, रुंधना

Become or cause to become obstructed.

The leaves clog our drains in the Fall.
The water pipe is backed up.
back up, choke, choke off, clog, clog up, congest, foul
೪. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : एखाद्या कामात गढलेले असणे.

ಉದಾಹರಣೆ : मी दिवसभर त्या कामातच गुंतले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंतणे, गुतणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

काम में लिप्त होना।

मैं दिन भर इस सवाल में ही उलझी रही।
अलुझना, उलझना, फँसना, फंसना
೫. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक
    क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.

ಉದಾಹರಣೆ : धागा शिवणयंत्रात अडकला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंतणे, फसणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु का किसी वस्तु या स्थान आदि में इस तरह से फँसना कि आसानी से न निकले।

चुनरी काँटों में उलझ गई।
कमंद चट्टान के ऊपरी सिरे पर अटक गई।
अटक जाना, अटकना, अरझ जाना, अरझना, अलुझ जाना, अलुझना, उलझ जाना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Twist together or entwine into a confusing mass.

The child entangled the cord.
entangle, mat, snarl, tangle
೬. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : एखादे काम अपूर्ण राहणे.

ಉದಾಹರಣೆ : तुमच्यामुळे माझी बरीच कामे अडकली आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लटकणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी काम का अधूरा पड़ना या रहना।

आपके के कारण मेरे कई काम लटके हैं।
लटकना
೭. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.

ಉದಾಹರಣೆ : तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : फसणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पराए पुरुष या परायी स्त्री के प्रेम में पड़ने के कारण उससे ऐसा अनुचित संबंध स्थिर होना जो कि जल्दी छूट न सके।

वह पड़ोसन के प्रेम-पाश में फँस गया है।
फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

अडकणे   नाम

೧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखादे काम पूर्ण करण्यास सुरवात करणे.

ಉದಾಹರಣೆ : लग्न जवळ आल्याने सगळे कुटुंब तयारीत गुंतले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंतणे, लागणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।