ಅರ್ಥ : वीस आणि आठ मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
अठ्ठाविसाचा पहाडा लिही.
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील अठ्ठाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
अठ्ठावीसला दिवाळी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अठ्ठावीस तारीख, २८, २८ तारीख
ಅರ್ಥ : वीस अधिक आठ.
ಉದಾಹರಣೆ :
माझे गाव रायपूरपासून अठ्ठावीस किलोमीटर लांब आहे.