ಅರ್ಥ : ज्याला जात नाही वा ज्याला जातीबाहेर काढले आहे अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
इकडे अजात्यांना आश्रय दिला जातो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुलहीन व्यक्ती, जातिरहित व्यक्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A person belonging to no caste.
outcasteಅರ್ಥ : जाती नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आम्हाला अजाती आयुष्य जागायचे आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जातिरहित
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :